माता पित्याचे छत्र हरवलेल्या पक्षास उंच भरारी घेण्यारसाठी स्वबळावर प्रयत्न करावे लागते. अशातलीच माझी अवस्था होती. आपल्याला सुध्दा अथांग प्रयत्न करून उंच भरारी घ्यायची आहे ही अपेक्षा मनात बाळगुन मी निरंतर प्रयन्त करीत होतो माझा स्वप्नरूपी पंखांना बळ देण्याचे काम एका थोर महानूभाने केल्यामुळेच मी प्रयत्न करीत यशाच्या शिखरावर पोहचू शकलो.
Read More